शांत झोप येण्यासाठि उपायः
१) सूर्यफूलाच बीज, खसखस, ५० ग्रँम प्रत्येकि आणि अक्रोड शंभर ग्रँम एकत्र करून चूर्ण कराव. ते दूधात एक चमचा दूध व किंचित जायफळ उगाळून मिक्स करून प्या. झोप येते.
२) ब्राम्हि चूर्ण व अश्वगंधा चूर्ण एकत्र करून ही झोप येते.
३) झोपण्यापूर्वि केळ, जायफळ, दूध एखत्र करून घ्या. झोप येईल.
४) डोके, तळवे यांच माँलिश करा.
५) गाईच्या तुपाचे थेंब नाकात टाका. शांतपणे झोप येईल.
६) रात्रि झोपतांना दोन केळि घेणे.
७) झोपतांना गरम पाण्यात त्रिफळा चूर्ण घेणे.
८) एक तिळाचा लाडु सकाळि, संध्याकाळि घ्या.
९) शेंगदाणा चिक्कि खावि रोज ऐक.
१०) खजूराच्या बिया काढुन एक कप दूधात घेणे.
११) एक कप गरम पाण्यात अर्धा लिंबाचा रस, मध एक चमचा, सुंठ एक चमचा घ्या.
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏