August 31, 2025

स्त्रिया दिवसभर काय करतात ? हा प्रश्न पडतो का ? मग हे नक्की वाचा…..!

स्त्रिया दिवसभर काय करतात ? हा प्रश्न पडतो का ? मग हे नक्की वाचा…..!! १) घरातली दैनंदिन कामांची यादी : 01) फोन चार्ज करणे,02) पांघरुणाच्या …

वर्क फ्रॉम होम 🏘️🏘️🏘️

हो हो कळवते उद्या तुम्हाला असा बोलून उमा ने फोन ठेवला .नेटकीच दुपारची सगळी काम आवरून मोबाईल हातात घेतला होता उमाने .वर्क फ्रॉम होम च्या बारश्या ऍड सोशल मीडिया वर रोजच पाहत होती उमा मग काय तिलापन असा वाटलं दुपारच्या रिकाम्या वेळात झोप काढण्या पेक्षा आपण पण काही तरी करावं तेवढाच आपला financially घराला हातभार ; त्या साठीच तिला आलेला हा कॉल…….