February 5, 2025

पेशवाईतीलभोजनव्यवस्थेचा_थाटमाट …

आपण कोठे ही चांगले जेवण मिळाले की त्याचे वर्णन “पेशवाई थाट” असा सहज करतो. पण प्रत्यक्षात “पेशवाई थाट” एवढा सोपा नव्हता! कसा होता “पेशवाई थाट”? …