January 19, 2025

दहीहंडी’ महत्व आणि इतिहास

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण जन्म दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने गोपाळकाला किंवा दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. …