October 7, 2024

लग्न एक विश्वास

मंदार, तुला का समजत नाही? आपल्याला मूल होऊ नये का? पती-पत्नीच्या प्रेमसंबंधाचा अंतिम परिणाम म्हणजे मूल. हे अगदी रोजचे चेतना आणि मंदार मधील वादाचे संवाद …