January 25, 2026

आज एकादशी आहे. आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।

भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.

सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.

पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.
आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.

भाजीतून खा किंवा कच्चा आल्याने ‘या’ समस्या होतात दूर, फायदे वाचाल तर नियमित कराल सेवन…..

आल्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. आल्यामुळे पदार्थांची टेस्टही वाढते आणि सोबत आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. जे अनेक लोकांना माहीत नसतात. आल्याचे फायदे केवळ भाजीत टाकूनच मिळतात असं नाही तर तुम्ही आलं कच्चही खाऊ शकता. असं केल्याने आनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.

एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग हा अत्यंत योग्य उपाय आहे.

नियमित योग केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. तुम्ही आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेऊ इच्छित असाल तर योग हा नक्कीच चांगला उपाय आहे.

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे

जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.
साहित्य

सर्वोत्तम मासिक उत्पन्न योजना

आजच्या जलद-गतिमान जगात, जिथे फायनान्शियल स्थिरता आणि स्थिर इन्कम स्ट्रीम महत्त्वाची आहे, मासिक इन्कम स्कीम लोकप्रिय इन्व्हेस्टमेंट निवड म्हणून उदयास आली आहे

आवळा औषधापेक्षा कमी नाही…

आवळा खाण्याचे अनेक चमत्कारी फायदे आहेत, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे, जो तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवतो…