January 24, 2026

शेअर मार्केट म्हणजे काय?सुरुवात करण्याआधी काय माहित असणे आवश्यक आहे?

शेअर मार्केट म्हणजे अशी जागा जिथे कंपन्या आपले शेअर्स (म्हणजेच कंपनीतील मालकीचा काही हिस्सा) लोकांना विकतात, आणि गुंतवणूकदार हे शेअर्स खरेदी-विक्री करून नफा मिळवतात.
भारतामध्ये दोन प्रमुख शेअर बाजार आहेत: