January 24, 2026

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जगातील सर्व शिक्षकांना नमन. गुरुचे महत्त्व याला सर्व ऋषीमुनींनी आणि महान व्यक्तींनी उच्च स्थान दिले आहे. संस्कृतमध्ये ‘गु’ म्हणजे अंधार (अज्ञान) आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.

आज एकादशी आहे. आपल्या कडे उपासाच्या दिवशी भगर सेवन करतात.भगरी बद्दल जाणून घ्या।

भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.

सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.

पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.
आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.

भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.

एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.

अक्षय्य तृतीया [आखाजी”]

अक्षय्य तृतीया भारतीय संस्कृतीतील महत्वाचा दिवस, साडे-तीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. …

राम नवमी

भगवान श्रीरामाची जयंती दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री …

गुढी पाडवा

हिंदू दिनदर्शिकेत गुढी पाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढी पाडवा हा एक भारतीय हिंदू सण असून त्या दिवसा पासून मराठी नूतनवर्ष …