October 23, 2026

रोजगार बदलते आहे: भविष्यातील कौशल्ये आणि नोकऱ्यांची दिशा | Future Jobs & Skills in India

AI, Automation आणि Digital Transformation मुळे रोजगार क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. भविष्यात कोणती कौशल्ये आणि नोकऱ्या सर्वाधिक मागणीत असतील ते जाणून घ्या.

भविष्यातील नोकऱ्या व कौशल्ये : २०३० साठी तयार रहा

२०३० पर्यंत जगात कोणत्या नोकऱ्या सर्वाधिक मागणीत असतील आणि त्या साठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत हे जाणून घ्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, ग्रीन टेक्नॉलॉजी अशा क्षेत्रातील करिअर संधींबद्दल संपूर्ण माहिती मिळवा.