भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.
एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
नियमित योग केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. तुम्ही आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेऊ इच्छित असाल तर योग हा नक्कीच चांगला उपाय आहे.
जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.
साहित्य
आजच्या जलद-गतिमान जगात, जिथे फायनान्शियल स्थिरता आणि स्थिर इन्कम स्ट्रीम महत्त्वाची आहे, मासिक इन्कम स्कीम लोकप्रिय इन्व्हेस्टमेंट निवड म्हणून उदयास आली आहे
खडीसाखर भारतात घराघरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. खडीसाखरेचा वापर अनेकदा एक औषधी म्हणूनही केला जातो. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर असतात. अनेक समस्या खडीसाखरेच्या मदतीने दूर होतात. आयुर्वेदातही खडीसाखरेला फार महत्व आहे.
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे.
धावत्या जीवनशैलीमुळे छोटे-मोठे आजार होत असतात. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कल वाढत चालला आहे. हे जास्त धोकादायक ठरू शकते
आवळा खाण्याचे अनेक चमत्कारी फायदे आहेत, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे, जो तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवतो…
आज संपूर्ण इंटरनेट सोशल मीडिया विविध प्रकारच्या बातम्यानी भरलेले आहे. हे खा, ते खाऊ नका, थंड खा, गरम प्या, सकाळी कपालभाती करा, लिंबू प्या, रात्री दूध प्या, जोरात श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, उजवीकडून झोपा, डाव्या बाजूने उठा, हिरव्या भाज्या खा. दाळी खा त्यात प्रथिने असतात. अश्या बऱ्याच गोष्टी जर तुम्ही संपूर्ण दिवसभर हेच ऐकत असाल तर थोडं थांबा.
चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जातो।